‘तरुण असणे पुरेसं नाही’

May 31, 2014 3:18 PM0 commentsViews: 529

31 मे : ‘फक्त तरूण असणं पुरेसं नाही, तर अनुभवही तेवढाच महत्त्वाचा आहे’ असं सूचक विधान भाजप नेते आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी केलंय. ते CNN-IBN चे नॅशनल ब्युरो चीफ भूपेंद्र चौबे यांच्याशी बोलत होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं मानलं जातंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close