ऑल द बेस्ट !आज बारावीचा निकाल

June 2, 2014 10:14 AM0 commentsViews: 2051

all the best image

2 जून : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर पाहता येईल. त्यानंतर निकालाची मुळ प्रत मंगळवारी 10 जुनला दुपारी तीन वाजल्यापासून सबंधित शाळेत मिळणार आहेत.

निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकता

शिक्षण मंडळाची वेबसाईट -

https://mahahsscboard.maharashtra.gov.in

www.rediff.com/exams

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close