बारावीचा रेकॉर्डब्रेक निकाल

June 2, 2014 12:57 PM0 commentsViews: 11611

Image img_239612_12thresult4_240x180.jpg2 जून :  करिअरची दिशा ठरवणारा बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या वर्षी राज्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे 90.03 टक्के लागला आहे. राज्यात विभागवार निकालांमध्ये सगळ्यात जास्त निकाल कोकण विभागीय मंडळाचा लागला आहे. या विभागाचा निकाल आहे तब्बल 94.85 टक्के लागला आहे.

 

 

विभागीय मंडळ टक्केवारी

 • पुणे – 90.73
 • नागपुर – 89.07
 • औरंगाबाद – 90.98
 • लातुर -90.60
 • नाशिक – 88.71
 • मुंबई – 88.30
 • कोल्हापुर – 91.54
 • अमरावती 91.85
 • कोकण 94.85

यंदाही मुलींची बाजी राज्यभरात उत्तीर्ण प्रमाण

 • मुली – 93.50
 • मुले – 87.23

शाखानिहाय निकाल

 • सायन्स – 93.67
 • आर्टस – 86.33
 • कॉमर्स – 89.97
 • एमसीव्हीसी – 89.66

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close