…ते 1 तास 5 मिनिटं !

June 3, 2014 1:09 PM5 commentsViews: 36443

sdfa67gopinath_munde_no more03 जून : आजचा सूर्योदय हा एका महान पर्वाच्या अस्ताने उजाडला यावर कुणालाही विश्वास ठेवणं कठीण आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाही आज सकाळी त्यांच्या गाडीला दिल्लीत अपघात झाला आणि एका लढवय्या नेत्यांला आपण मुकलो..नेमकं सकाळी काय घडलं त्याचा घटनाक्रम….

 • - 6.15: गोपीनाथ मुंडे 21, लोधी इस्टेट या निवासस्थानाकडून विमानतळाच्या दिशेने निघाले
 • - त्यांच्यासोबत गाडीत त्यांचा खाजगी सचिव नायर आणि ड्रायव्हर होते
 • - 6.20: पृथ्वीराज रोडच्या चौकात एका इंडिका गाडीने मुंडेच्या गाडीच्या दरवाजाला जोरदार धडक दिली
 • - पुढची 5 मिनिटं मुंडे त्याच ठिकाणी अपघातग्रस्त गाडीत थांबले; त्यांना जोरदार धक्का बसला होता
 • - मुंडेनी नायर यांच्याकडे पाणी मागितलं; पाणी पिताक्षणीच मुंडेंना अस्वस्थ वाटू लागलं
 • - मुंडेनी ड्रायव्हर अनिल सिंगला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं
 • - हॉस्पिटलमध्ये जाताना गाडीतच मुंडेंना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांची शुध्द हरपली
 • - 6.30: मुंडेंना एम्सच्या इमर्जन्सी विभागात दाखल करण्यात आलं
 • - 6.40: मुंडेंना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं
 • - 6:40 : ट्रॉमा सेंटरमध्ये आणल्यानंतर मुंडेंच्या हाताची नाडी सापडच नव्हती. तर मुंडेंचा श्वासही थांबला होता.
 • - पुढची 50 मिनिटं डॉक्टरांनी मुंडेना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली
 • - 7.20: गोपीनाथ मुंडेंची प्राणज्योत मालवली
 • - 8:15: नितीन गडकरी हॉस्पिटलमध्ये दाखल; एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना मुंडेच्या निधनाची बातमी दिली
 • - 8.30: गडकरींनी पंतप्रधानांना फोन करून मुंडेंचं निधन झाल्याच कळवलं.
 • - 8.45: गडकरी आणि आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मुंडेंच्या निधनाची माहिती प्रसारमाध्यमांना कळवली

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Dharmpal Birle Reddy

  Aadarneey Promod Mahajan, Aadarneey Vilasrao Deshmukh Saheb, Aadarneey Balasaheb Thakre, aani aata Aadarneey Gopinathjee Munde saheb khup mothe nuksan zale aahe marathwadyache aani maharashtrache. Ya Mahan netyanche yogdan aami visru shakat nahi. Aajhi aamchya manat sadav jeevant astil.

 • Dharmpal Birle Reddy

  आदरणीय प्रमोद महाजन, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आता आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब. मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे. जे कधीही भरून निघणार नाही. हे नेते आजही आमच्या मनात सदैव जीवंत राहतील.

 • http://www.surakshadroup.com Rane sanjay

  this is not a accident
  this is not a accident

  this is not a accident

  this is not a accident

  this is not a accident

  this is not a accident

  this is not a accident

  this is not a accident
  He was Killed By ,
  ;
  ;
  ;
  ;
  ;
  ;

  Watch and Nitin ?

  watch have Killed

  <

  ,

  <<

  Osmanabad's MLA Om Raje Nimbalkar,s Father Had Killed By Road Accident

 • छत्रपती शिवरायांचा एक मावळा

  This is not an accident. I don’t believe ministers will go to such an extent for their ministry. I hope this accident and related operations after that will be investigated. And all those who are found guilty should be shot dead along with their family and relatives.

 • SANJAY ADHANE

  karta purush gharatun asa akali gelyavar jo dongar kosalto tich awasta ata marathwadyachi zali ahe marthwadyala aata bap rahila nihi

close