गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली लिहा

June 3, 2014 2:14 PM125 commentsViews: 5524

433345munde03 जून : भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज सकाळी अपघातात निधन झालं. बीड ते दिल्ली असा राजकीय प्रवास आज अचानक थांबला. त्यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र एका लढवय्या नेत्यांना मुकलाय. मुंडेंच्या बीड-परळीमध्ये कार्यकर्त्यांवर दुखाचे डोंगर कोसळले असून अश्रूंचा बांध फुटलाय. गोपीनाथ मुंडे नुसते नेते नव्हते तर एक लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. जनमानसासाठी काम करणार असा हा नेता आज आपल्यात नाही. आपल्या या लाडक्या नेत्यांला तुम्ही शब्दांतून श्रद्धांजली वाहू शकता…खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा…

एक उमदा नेता गेला – राज ठाकरे
आमचा आधार गेला -नितीन गडकरी
बातमीवर विश्वास ठेवणं कठीण, मुंडे म्हणजे भाजप-सेनेतला दुवा- जोशी
पक्षाच्या मर्यादा ओलांडून मैत्री जपली -हर्षवर्धन पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

- गोपीनाथ मुंडेंसारख्या अद्वितीय नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले, मागासलेल्या जातीतून आलेले मुंडे खर्‍या अर्थानं लोकनेते होते. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत. मुंडे यांच्या निधनानं झालेली पोकळी कधीच न भरुन येणारी आहे. या दु:खाच्या क्षणी आम्ही सर्वजण मुंडे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत, दु:खात सहभागी आहोत.

सुषमा स्वराज यांचं ट्विट
- मुंडेंच्या अपघाती निधनानं तीव्र धक्का बसलाय. मुंडेंच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी त्यांचं मनापासून सांत्वन -सुषमा स्वराज

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Harshal Duse

  No words for this very very bad news…..

  • vish kharat

   !!!
   ~ महाराष्ट्राचे लोकनेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ~

   • vibhavari lanke

    ~ महाराष्ट्राचे लोकनेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ~ Aaj Kharya arthane Marathwada Proka Zhala ahe.

    • amol

     संघर्ष यात्रा संपली। आयुष्य क्षण भंगुर आहे। ज्या क्षणा साठी आयुष्य वेचले तो क्षण जवळ आला असताना कालाचा घाला। कळसाचा शिल्पकार कळसा वरुण कोसळला! अरेरे देवा असे पुन्हा कोनाच्याहि बाबतीत करु नकोस

     अरे आमचा देव गेला। अभाळ फाटलं ,संयम तुटला ,देवा का रे !

     लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,

     कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

     हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

     शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पणत्यात पण,

     एखादाच गोपीनाथरावजी मुंडे साहेबां सारखा असतो..

     मा. श्री. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली….!!!

 • Piyush Sancheti

  गड आला पण सिंह गेला ।
  नवनिर्वाचित केंद्रीय ग्रामविकास मंत्री
  महाराष्ट्राचं दिल्लीतील नेतृत्व
  गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

 • आल्हाद सुरेश चव्हाण

  नियतीची क्रूर चेष्ठा…
  मुंडे साहेब आपल्यातून गेले, दु:खाचा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलाय..
  परमेश्वर पण खूप्प निष्ठुर आहे.. कारण महाराष्ट्रात/हिंदुस्तानात इतके भ्रष्ठ, चारित्र्यहिन नेते आहेत त्यांना सोडलं पण लाखो करोडों गरीबांचा पोशिंदा आज त्या परमेश्वराने नेला…
  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब __/__

 • testnmk

  munde yani bahujan samajasthi khup motha yogdan dila ahe…gruhmantri astana tyani gunda raj modit kadla…shard pawarana takkar denara 1 kmew neta mahrashtrat hota…

 • sangram patil

  मराठवाड्याचा ‘सर्जा’ काळाच्या पडद्याआड
  महाराष्ट्र परत एकदा अनाथ
  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व,उत्तम वक्ता,मुत्सद्दी व कुशल राजकारणी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना katta group तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली _/_
  महाराष्ट्र पोरका झाला …

 • Roshaaaan

  महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना भावपूर्ण
  श्रद्धांजली ……. गड आला पण सिंह गेला………. लाडके नेते
  हरपले……..

 • Akash Nandure

  Fakt Beed varach nahi tar Maharashtravar Shok kala pasarali aahe.
  LOKNETA HARPALA.

 • vishal

  ladaka neta gela amhala sodun

 • Arvind Ranga

  महाराष्ट्राच दुर्दैव – 
  गोपीनाथ मुंडे यांचे अपघातात निधन – आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे …
  विलासराव देशमुख ….
  प्रमोद महाजन ..
  अरे किती धक्के सहन करायचे या महाराष्ट्राने …
  एक लोकनेता तयार वह्यला अनेक दशके लागतात अणि एका क्षणात ..
  भावपूर्ण श्रध्दांजली.

  • sujit mundhe

   मुंडेसाहेबांचे विचार आणि कार्य लोकहिताचे होते. त्यांच्या जाण्यामूळे देशासह विशेषत:
   महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.
   त्यांच्या पवित्र आम्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !

 • Mahesh Patil

  महाराष्ट्रात भाजप रुजवणारा ,भाजप-शिवसेनेचा समान दुवा निखळला ,लोकप्रिय लोक नेता गेला . महाराष्ट्राला तुमची खरी गरज होती साहेब ! तुम्हाला भगवा सलाम.

  • Gorakh pawar

   मराठवाडा पोरका झाला

 • Shewale Bapu

  मा.खा.गोपिनाथ मुंडे साहेब यांना भावपुर्ण श्रद्धांजली !!

 • Sachin Babanrao Borhade

  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व,उत्तम वक्ता,मुत्सद्दी व कुशल राजकारणी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली ………..

  लोकनेता हरपला…………

  महाराष्ट्र पोरका झाला ………..

 • jitendra matre

  आदरणीय गोपीनाथजी मुंडे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो….!!!!
  महाराष्ट्र हळहळला…एक दिग्गज नेता हरवला….!!!!!

 • Shivanand Shinde

  गड आला पण सिंह गेला
  गोपीनाथ मुंडे साहेबाना
  मनपूर्वक श्रद्धांजली

 • Dhawal Koli

  दिल्लीचा गड आला…. पण महाराष्ट्राचा सिंह गेला !!!
  ~ महाराष्ट्राचे लोकनेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ~

 • swanand

  संघर्ष यात्रा संपली। आयुष्य क्षण भंगुर आहे। ज्या क्षणा साठी आयुष्य वेचले तो क्षण जवळ आला असताना कालाचा घाला। कळसाचा शिल्पकार कळसा वरुण कोसळला! अरेरे देवा असे पुन्हा कोनाच्याहि बाबतीत करु नकोस

  अरे आमचा देव गेला। अभाळ फाटलं ,संयम तुटला ,देवा का रे !

  लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,

  कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

  हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

  शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पणत्यात पण,

  एखादाच गोपीनाथरावजी मुंडे साहेबां सारखा असतो..

  मा. श्री. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली….!!!

 • avi kalkekar

  Munde saheb aapn gelyane maharasta porka zalay…..

 • swaroop

  मा. गोपीनाथ मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली ….

 • Pramod Chaundkar

  सावरायचं तरी किती वेळा ….. प्रत्येक वेळी नव्याने बांधणी करायची आणि देवाने प्रत्येक वेळी डाव मोडायचा…महाराष्ट्राची आणखी एक मुलुख मैदानी तोफ काळाच्या पडद्याड गेली…..
  खरोखरच महाराष्ट्र पोरका झाला…
  गोपीनाथ मुंडे – तळागाळातील कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं नवी दिल्लीत अपघाती निधन.
  गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…!

 • Dhawal Koli

  ~ महाराष्ट्राचे लोकनेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ~

 • मोतीराम पोेळ-पाटील, पुणे.

  महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील झुंजार नेता गोपीनाथराव मुंडे आपल्यात नाहीयेत यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या या अशा अचानक सोडून जाण्यानं महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतेय. कार्यकर्त्यांमध्ये रमणारा, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणारा, महाराष्ट्रातील नेता गेल्यानं राज्याच्या राजकीय पटलावरील झालेली हाणी कदापी न भरून निघणारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महायुतीची मोट बांधण्यात मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या हुरहुन्नरी नेत्याच्या जाण्यानं राजकिय क्षेत्रातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे असे लोकांना आवडणारे समाजाभिमुक व्यक्तीमत्व देवाला आवडतात हे मात्र खरं आहे.

  एका संर्घषाची अखेर!
  महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला,
  मराठवाडा पोरका झाला.
  भावपूर्ण श्रद्धांजली…

 • rajkumar Kale

  Aaj kuthe hi gelyanantar lokani gavach nav vicharlyanantar munde sahebacnhya jeelhyatle mhatlyananatar ek vegli olakh milaychi, ti mudhe sahebanmule, Tyanchya atmyas bhavpurna shradhanjali, tyanchya pariwaras he dukh sahan karnyachi iswar shakti devo….!

 • gajanan ghuge

  बीड जिल्ह्याचा व मराठवाड्याचा झंझावत वाघ हरपला…….केंद्रिय ग्रामविकास मंत्री मा.श्री.स्व.गोपीनाथ मुंढे साहेबास भावपुर्ण श्रध्दांजली…..!!!

 • BALIRAM BOR

  महाराष्ट्राचा लोकनेता हरपला
  गोपीनाथ मुंडे साहेबाना यांना भावपुर्ण श्रद्धांजली …

 • rajkumar Kale

  Delhi aali, pan beedcha sinha gela…

 • Mahesh Khalkar

  महाराष्ट्र पोरका झाला, गड आला पण सिंह गेला मुंडे साहेब आपल्यातून गेले, दु:खाचा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलाय..

 • dinesh bhoyate

  Sayhebana bhavpurn shrdanjali
  Surya prtishtan parli vaijnath. ..

 • Rajesh Utikar

  ग्रामीण भागाची जाण असलेला नेते हरपला….!!!

 • Akash Deshmukh

  5-6 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, गोपीनाथराव भाजप मध्ये
  नाराज होते …
  बाळासाहेबांनी त्याना भेटायला बोलावले आणि ते
  बाळासाहेबांना भेटायला गेले …
  बाळासाहेबांना कल्पना होती की गोपीनाथराव खूप
  नाराज आहेत ….
  दोघ गप्पा मारत बसले …
  पण साहेबांनी नाराजीचा विषय च काढला नाही … शेवटी
  गोपीनाथराव जाण्यास निघाले ….
  साहेबांनी त्याना थांबण्यास सांगितले
  आणि गणपतीच्या मुर्तीसमोर असलेला भगवा गुलाल घेऊन
  गोपीनाथरावांना एक रूबाबदार टिळा लावला
  … आणि साहेब म्हणाले, गोपीनाथ ! हा भगव्याचा रूबाब
  कमी होऊ देऊ नको !
  तेव्हा गोपीनाथराव मिडीया समोर म्हणाले, “मी मरेपर्यंत
  भाजप मध्ये राहिल! माझा देह भाजप कार्यालयात च ठेवेन ! ”
  आत्ता “गोपीनाथ मुंडे यांचा देह भाजप कार्यालयात
  नेण्यात येणार …”
  ही बातमी ऐकून ते वाक्य आठवले ….. !!
  होय, गोपीनाथराव…
  भगव्याचा रूबाब तुम्ही मरेपर्यंत ठेवलात !
  जय महाराष्ट्र !

  • http://batman-news.com BHARTIY

   शिवसेना-भाजप-रिपब्लिकन महायुतीचे शिल्पकार श्री गोपीनाथ मुंडे यांच्या अवचित जाण्याने धक्का बसला . नरेंद्र मोदींचा खांदा समर्थक तर अचानक निखळला . ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर:शांती देवो.

 • Yuvraj Desai

  Why..!!! God Cant B So Cruel…Morning Came
  With A Shocking News…Gopinath Munde Ji Dies…I Just Cant Come To
  Terms Of This News…!!!
  A Leader Who Worked Hard And Only When He Was About To Make His Positive Contributions To National Politics He Takes Untimely Exit…!!!

  Its A Loss To India And More Importantly To Maharashtra…First
  Deshmukh Saheb And Now His Best Friend Munde Saheb…Theirs A Vacuum
  Created In Maharashtra…!!!

  RIP Munde Ji…!!!

 • Dhawal Koli

  ~ महाराष्ट्राचे लोकनेते व माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ~

  • dnyaneshwar pandhare

   gad ala pan siha gela

 • प्रकाश काले

  आदरणीय कै . गोपिनाथराव मुंढे साहेब यांना भावपूर्ण श्रध्दांजली ईश्वर त्यांचे परिवारास दुःख सहन करण्याची शक्ति देवो

 • mahesh

  माननीय स्व. श्री गोपीनाथ मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली …..
  लोकनेता काळाच्या पडद्या आड गेला ….

 • vitthal talekar

  महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ आज लोप पावली

 • amit

  केंद्रात अच्छे दिन आ गये पण आमच्या महाराष्ट्राला कोणाची नजर लागली आहे ..मुंडे साहेबांना पुरंदर वासियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

 • kiran jadhav

  महाराष्ट्राने आज एक प्रामाणिक
  आणि संवेदनशील नेता हरवला.
  श्री गोपीनाथजी मुंडे यांना भावपूर्ण
  श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्यास
  शांती देवो.

 • Shrikant Patil

  RIP Munde Ji…!!!

 • Sandip Nazare

  @>— महाराष्ट्राचे लोकनेते व केंद्रीय ग्रामविकास
  मंत्री माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण
  श्रद्धाजली @>–

 • Govind Nagargoje

  pakshala neta tar kadhi aani kevhahi bhetel pun bhavishat asa neta jantela kadhich bhetnar nahi yachi me gvahi deto ………………………………………………………………………………………………………………………मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली………………………………….Govind Nagargoje …..Latur

 • Santoshkumar

  नियतीची क्रूर चेष्ठा…
  मुंडे साहेब आपल्यातून गेले, दु:खाचा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलाय..
  परमेश्वर पण खूप्प निष्ठुर आहे.. कारण महाराष्ट्रात/हिंदुस्तानात इतके भ्रष्ठ, चारित्र्यहिन नेते आहेत त्यांना सोडलं पण लाखो करोडों गरीबांचा पोशिंदा आज त्या परमेश्वराने नेला…
  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब __/__

 • Sandeep Kamble

  महाराष्ट्रातील सर्वमान्य व दूरदृष्टीचा नेता हरपला ………।

  महाराष्ट्र पोरका झाला ………

 • महेश जाधव

  डोळ्यातील आसवांना कोसळण्याची आज मुभा आहे,साहेब तुमच्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडतो आहे.

 • Lad Shakhiya Wani Samaj Mandal

  आदरणीय गोपीनाथराव मुंडे ह्याना लाड शाखिय वाणी समाज मंडळ, विक्रोळी-घाटकोपर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

 • Sachin Babanrao Borhade

  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व,उत्तम वक्ता,मुत्सद्दी व कुशल राजकारणी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली ………..

  लोकनेता हरपला…………

  महाराष्ट्र पोरका झाला ………..

 • SUSHANT GAUTAM ROKADE

  दिल्लीतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला …
  लोकनेते मा . गोपिनाथराव मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 • Anand Jadhav

  महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा .गोपीनाथरावजी मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 • Laxman Ugalmugale

  Great neta harapla. Homage to Mundhe Saheb.

 • SHREE SERVICES, KOLHAPUR

  महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळलाय..
  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
  जय महाराष्ट्र !!!

 • वीरसेन मुगूळखोडे

  शेतकरी व शेतमजुरांचा नेता हरपला.

 • swapnil pichad

  maharashtracha ladkya netyas bhavpurn shradhanjali……

 • Ritesh Badmore

  महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज
  मा.खा .गोपीनाथरावजी मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 • Rahul Wani

  आदरणीय मुंडेसाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली…राहुल वाणी, घाटकोपर(प)

 • mayur late

  साहेब आम्हाला पोरक करून गेले

 • Sunil Jathar

  असा नेता होणे नाही…

 • Suraj Prakash

  mazya beed cha wagh gela re deva :'( sarvat ladka neta gela….. khup vait vatlaa…atta kuthe maharashrache changle diwas alech hote ki konachi tari nazar lagli amchya netyala….haa apghat nasun ghaat paat hou shakto…krupaya yachi CBI investigation vhavi

 • ANAND NACHARE

  GAD AALA PAN SHIH GELA SAHEBANA BHAVPURAN SHARDANJALI

 • ANAND NACHARE

  महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळलाय..

  मुंडे
  साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  जय
  महाराष्ट्र !!!

 • Deepak Sadakale

  काय केलेत हे मुंढे साहेब !
  आज तर तुमचा जाहीर सत्कार होता ना परळीत !
  आभार न मानताच कसे हो गेलात ?
  जेव्हा देशाच्या राजकारणाला काहीतरी निर्णायक वळण लागत होते
  आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे महाराष्ट्राचे प्रातिनिधिक शिल्पकार
  तुम्हीही होतात …
  काही म्हणा साहेब
  फार चुकीच्या वेळी … नियतीने डाव साधला !
  गड आला अन सिंह गेला
  विनम्र श्रद्धांजली !

 • Charansing Gautam

  ग्रामीण जनतेचा कैवारी, शेतकरी, कामगारांचा आधार, मराठवाड्या चा आधार हरवला
  मा.मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रध्दाजली.

 • Myamit

  महाराष्ट्राचा लोकनेता हरपला. साहेब तुमच्या मृत्युने महाराष्ट्राला गहिवरुन आले आहे. ग़ोपीनाथ मुंडेंना भावपुर्ण व अश्रुपुर्ण श्रद्धांजली. साहेब तुमच्या कर्तुत्वाला आणि निस्वार्थ लोकसेवेला माझा सलाम. तुम्ही देहाने गेलात तरी तुमच्या कर्तुत्वाच्या आणि निस्वार्थ कार्यनिष्ठेच्या रुपाने सदैव आमच्या ह्रदयात जिवंत राहणार.

 • Vishal

  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

 • ANAND NACHARE

  गोपीनाथ मुंडे साहेब यांचा आज नवी दिल्ली येथे अपघाती निधन झाले…
  महाराष्ट्राने खरंच एक कणखर नेतृत्व गमावले… एक अद्वितीय लोकनेता अशीच
  त्यांची छबी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात, समाजकारणात
  होती… त्यांच्या जाण्याने खरच राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचे खूप मोठे
  नुकसान झाले आहे जे कधी भरून निघणार नाही…
  कालकथीत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली….

 • प्रविण बर्मे नांदेड

  मुंडे साहेब अपघातातून लवकरच बरे होतील असा विश्वास होता, पण नियती क्रुर खेळ खेळला…साहेबांना भावपुर्ण श्रध्दांजली

 • Ayaj ahmed Maniyar

  ek lokneta harpla .

 • Amit Kulkarni

  gopinaath mundenna bhavpurna v ashrupurna shraddhanjali. Sahebanchya loksevelaa v nisvaarth karynishthela salam. Mundesaaheb tynchya kartutvachya rupaane aamachya manaat nehami jivant raahatil.

 • dynanshwar jadhav

  राजधानी
  दिल्ली गाजवणारे भाजपा चे महाराष्ट्रातील जेष्ठ नेते , केंद्रीय
  ग्रामविकास मंत्री , विरोधकांनाही आपुलकी वाटावी असे व्यक्तिमत्व ,
  समाजाशी प्रचंड मोठी नाळ असलेले महाराष्ट्राचे झुंजारु नेते श्री.गोपीनाथजी मुंडे यांचे दिल्लीत अपघाती दुःखद निधन .

  भारतातील प्रत्येक ग्रामीण भागाचा मला विकास करायचा आहे असे दिव्य स्वप्न
  पाहणारे गोपीनाथजी आज आपल्यातुन अचानक निघून गेलेत , अशा या महान
  लोकनेत्यास अश्रुपूर्ण व भावपूर्ण आदरांजली .
  त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

 • Sandeep

  आज महाराष्ट्राने आपला एक सुपुत्र गमावला आहे. कधीच भरून न निघणार हे नुकसान आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज पोचवणारा एक मोठा नेता आज आपल्यातून निघून गेला.
  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
  जय महाराष्ट्र !!!

  संदीप चिकणे

 • Sandeep

  आज महाराष्ट्राने आपला एक सुपुत्र गमावला आहे. कधीच भरून न निघणार हे
  नुकसान आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज पोचवणारा एक मोठा नेता आज
  आपल्यातून निघून गेला.
  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
  जय महाराष्ट्र !!!

  संदीप चिकणे

 • Pramod Biradar

  मुंडेंच्या अपघाताची चौकशी व्हावी……..काहीतरी काळ्बेर नक्कीच आहे……. आमची विनाणती सर्व कार्यक्र्त्यायनी हा विषय उचलून धरावा हि मागणी …..मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली…..!!!

 • vikram

  ग्रामीण जनतेचा कैवारी, शेतकरी, कामगारांचा आधार, मराठवाड्या चा आधार हरवला
  मा.मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रध्दाजली.

 • HEMANT

  भारतातील प्रत्येक ग्रामीण भागाचा मला विकास करायचा आहे असे दिव्य स्वप्न

  पाहणारे गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  जय महाराष्ट्र !!!

 • neil desai

  दिल्ली आली…….

  पण सिंह गेला ……..

 • nagnath manure

  munde sahebanchya nidhnamule maharashtratil bahujan smaj porka zala te vanchitanche kaivari hote …..sahebana bhavpurn shradhanjli

 • vishnu Karmala

  संघर्ष यात्रा संपली। आयुष्य क्षण भंगुर आहे। ज्या क्षणा साठी आयुष्य वेचले तो क्षण जवळ आला असताना कालाचा घाला। कळसाचा शिल्पकार कळसा वरुण कोसळला! अरेरे देवा असे पुन्हा कोनाच्याहि बाबतीत करु नकोस

  अरे आमचा देव गेला। अभाळ फाटलं ,संयम तुटला ,देवा का रे !

  लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,

  कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

  हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

  शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पणत्यात पण,

  एखादाच गोपीनाथरावजी मुंडे साहेबां सारखा असतो..

  मा. श्री. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली….!!!

 • prashant shankar bhoite

  Gad aala pan sinhva gela
  Mananiy Gopinath Munde Sahebana shradhanjali…

 • shantanu khilare

  लोकनेता हरपला …….
  एक दुखद घटना आमचा महाराष्ट्र पुन्हा एकदा पोरका झाला आमचे साहेब आम्हाला सोडून गेले…

  तळागाळात भाजप पोचवणारे जनतेसाठी सतत संघर्ष करणारे शेतकऱ्यांचे कैवारी
  आदरणीय गोपीनाथजी मुडे साहेब आज आपल्या सर्वाना सोडून गेले ……
  भावपूर्ण श्रद्धांजली …..

 • vivek jadhav

  महाराष्ट्रातील एक प्रमाणिक राजकीय नेता हरपला. गोपीनाथ मुंडे यांना भावपुर्ण आदरांजली.

 • Pandurang Garje

  gad aala pan sinh gela. mundhe gele maharashtra cha dev harapala.

 • shekhar ki kulkarni

  saheb aho atach pad milalel ,tummhi pn amhala mahajan saheba sarkh porak karun gelat

 • shekhar ki kulkarni

  dilli aali pan sinh gela

 • Amey Pote

  munde sahebanchaya atmayala shanti melo

 • Rajendra Wankhede

  भावपूर्ण श्रद्धांजली…………….
  मा.खा.गोपीनाथराव मुंडे यांचे
  अपघाती निधन झाले त्यांच्या जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबियांचे वा भारतीय
  जनता पक्षाचे नुकसान नसून ही महाराष्ट्र तसेच देशाचीही कधीही भरून न
  निघणारी हानी झाली आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो व
  त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, ही
  प्रार्थना !.

 • Shailendra Kamble

  One of the true mass leader from rural Maharashtra had been lost. He would have made some difference as Union Rural development minister, but destination has its own way. May his soul rest in peace !!

 • vijay aher

  saheb ata janta konakade baghnar.tumchi news aikun shok basla.sahebana shradhanjali

 • sagar thorwat

  gad aala pan shinha gela. gopinath munde yana bhavpurn sradhanjali

 • Vivekanand puri

  Saheb tumhi parat ya tumhi aamhala sodun gelat he viswas ch basat nahi.

 • sagar thorwat

  bhavpurn sradhanjali

 • sagar thorwat

  gopinath munde yana bhavpurn sradhanjali bhavpurn sradhanjali

 • Vikas Khade

  ” साहेब….. ”
  वंजारी सामाज्याचा प्राण
  हरपला ! महाराष्ट्राचा झुंजार नेता गेला ! मराठवाड्याच्या वाली गेला ! गोर
  गरीबांचा , शेतकऱ्यांचा सतत झटणारा नेता (मित्र) गेला ! का सोडून गेलात
  आम्हाला का नेले देवा आमच्या विठ्ठलाला ! आमचे सगळे स्वप्न अधुरे
  राहिले फक्त शेवटची इच्या पण स्वप्नातच राहिली साहेब तुम्हाला मुख्यमंत्री
  म्हणून पहायचे होते , केंद्रात मंत्री झालात तर समाज्याच्या डोळ्यात
  आनंदाचे अश्रू होते , सकाळी बातमी समजता आमचे दुखाचे अश्रू आवरेना ! पुन्हा
  या जीव कळमळत आहे………..

  • ashish gujar

   He batmi aaikun khup mhanje khupach wait watle karan garibancha annaa data aata aplya barobar nahi rahala ..

 • Subodh Vasant Parab

  maharastracha aavaj gela aamcha raja gela gadh aala sukhache divas aale pan te pahanyasathi aamcha raja nahi aamchyat

 • प्रदीप तोडकर

  गड आला पण सिह गेला .

 • Gajanan A Joshi

  मा.खा.गोपीनाथराव मुंडे यांचे
  अपघाती निधन झाले त्यांच्या जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबियांचे वा भारतीय
  जनता पक्षाचे नुकसान नसून ही महाराष्ट्र तसेच देशाचीही कधीही भरून न
  निघणारी हानी झाली आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो व
  त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, ही
  प्रार्थना !.

 • Sandy

  जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला. गोपीनाथजींना भावपूर्ण श्रद्धांजली

 • chandrashekhar tiwadi

  shambhu mahadeva sarkhe mundhe sahebana shradhanjali

 • sachinathavale

  munde saheb gelyamule marathvadych khup nuksan jhala ahe

 • विकास जाधव

  मा.खा.गोपिनाथ मुंडे साहेब यांना भावपुर्ण श्रद्धांजली !!

 • संतोष दौंडकर

  गरीब जनतेचा सामान्य नेता आज हरपला.

 • kapil kalbande

  हि नियती आहे कि षड्यंत्र मला माहित नाही.
  पण, साहेब तुमच्या जाण्याने फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचाराचा,कार्याचा लोकनेता, गोरगरीब जनतेचा कैवारी. आमच्यातून असे क्षणात निघून जातील असे वाटले नाही. ते जरी भाजप, आर.एस.एस. च्या संघटनेशी संबधित असले तरी ते स्व:ता कधी हिंदुत्वाचे समर्थन करीत नव्हते. त्यांचा एकच अजेंडा असायचा. “बहुजन हिताय-बहुजन सुखाय.” अठरा-पगड जातीला सोबत घेवून चालणारा सामन्याचा नेता गोर-गरीबांचा माय-बाप, सामाजिक कार्यकर्ता होता. सवर्णीय असो वा अस्पृष्य प्रत्येक स्तरावरील लोकांचा आधारस्तंभ आज आपल्यातून सदैव निघून गेला. आता मराठवाडा आणि तमाम बहुजन समाजासाठी संघर्ष करणारा कुणी उरला नाही………..!
  भावपूर्ण श्रद्धांजली…!
  जय भीम…!

 • tushar

  प्रमोद महाजन यांच्या निधना नंतर गोपीनाथ मुंडे याचं भाजपात खच्चीकरण करण्यात आल.त्यांना डावलण्यात आल.तरीपण मुंडे काम करीत राहिले.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशात मुडे यांचा मोठा वाट आहे.पण हे मान्य करणारे मोठ्या मनाचे नेते पक्षात नाही.डावलल जात असताना सुधा ते शिवसेना व महायुतीच्या नेत्यांना बरोबर घेऊन काम
  करीत राहिले.पूर्ण महाराष्ट्रात पक्ष त्यनी पोहचवला पण मुंडे यांना पक्षान
  मागितल्या शिवाय काहीच दिले नाही.जे हव ते पक्षात झगडून मागाव लागत
  होत.अगदी गेल्या चार पाच दिवसापासून तर त्यांना मुख्यमंत्री पदाच्या
  शर्यतीतून बाद करण्याचा प्रयन्त सुरु होता ज्यांना मुंडे नको होते त्यांनी
  आता विधानसभेत मुखमंत्री आणून दाखवावा

 • RAHUL SHINDE

  GOPINATH MUNDESAHEB BHAVPURAN SRADHANJALI………….

 • RAHUL SHINDE

  GOPINATH MUNDE SAHEB BHAVPURAN SRADHANJALI……….

 • http://www.aboutmumbai.com/ Ganesh Shirsat

  हिंदुस्तानचे आणि महाराष्ट्राचे लोकनेते माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाना कट्टर भगवा ग्रुप आणि हिंदुस्तानच्या जनतेकडून साहेबांना भावपूर्ण आदरांजली…!!!

 • paul rameshwar

  munde saheban sobat shetkari vargacha pran gela ahe

 • Subodh Vasant Parab

  Rajkarnachya patlavarcha ek adhal “Dhruv” tara nikhalala. Maharastrachya Rajkarnatla ek umda kalavant lok neta 100 numbari sonyasarkha umda lokana prem denara saglyana prem aadar man sanman denara garibancha neta kalachya padyaaad gela “shabdanvachun kalale saare shabdanchya palikadle ” as mhanat aaj ha nishabd zalela lokneta pahavat nahi aaikavat nahi tyane parat uthav aani maharashtrasathi parat sangharsh karava as vatat asa lokneta pudhil 100 varsh hone nahi dev tyanchya aatmyala shanti deo ani tyanchya kutumbala ha kadhi hi n bharun yenara aaghat pachavnyachi tadat deo hich ishwar charni prarthna asa umda vyakti garibancha neta hone nahi

 • Ramesh Ramrao Sanap

  डोळ्यातील आसवांना कोसळण्याची आज मुभा आहे,साहेब तुमच्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडतो आहे……
  मराठवाडा पोरका झाला
  लोकप्रिय लोक नेता गेला . महाराष्ट्राला तुमची खरी गरज होती साहेब !

 • Rahul Ahire

  Sahebaana Bhavpurna sharadhhanjali…

 • GANESH ABHANG

  महाराष्ट्राचे लोकनेते व माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली GaG

 • http://www.ibnlokmat.tv PRADEEP

  5-6 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, गोपीनाथराव भाजप मध्ये
  नाराज होते …
  बाळासाहेबांनी त्याना भेटायला बोलावले आणि ते
  बाळासाहेबांना भेटायला गेले …
  बाळासाहेबांना कल्पना होती की गोपीनाथराव खूप
  नाराज आहेत ….
  दोघ गप्पा मारत बसले …
  पण साहेबांनी नाराजीचा विषय च काढला नाही … शेवटी
  गोपीनाथराव जाण्यास निघाले ….
  साहेबांनी त्याना थांबण्यास सांगितले
  आणि गणपतीच्या मुर्तीसमोर असलेला भगवा गुलाल घेऊन
  गोपीनाथरावांना एक रूबाबदार टिळा लावला
  … आणि साहेब म्हणाले, गोपीनाथ ! हा भगव्याचा रूबाब
  कमी होऊ देऊ नको !
  तेव्हा गोपीनाथराव मिडीया समोर म्हणाले, “मी मरेपर्यंत
  भाजप मध्ये राहिल! माझा देह भाजप कार्यालयात च ठेवेन ! ”
  आत्ता “गोपीनाथ मुंडे यांचा देह भाजप कार्यालयात
  नेण्यात येणार …”
  ही बातमी ऐकून ते वाक्य आठवले ….. !!
  होय, गोपीनाथराव…
  भगव्याचा रूबाब तुम्ही मरेपर्यंत ठेवलात !
  जय महाराष्ट्र !

 • prashant shelke

  नियतीची क्रूर चेष्ठा…
  मुंडे साहेब आपल्यातून गेले, दु:खाचा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलाय..
  परमेश्वर पण खूप्प निष्ठुर आहे.. कारण महाराष्ट्रात/हिंदुस्तानात इतके भ्रष्ठ, चारित्र्यहिन नेते आहेत त्यांना सोडलं पण लाखो करोडों गरीबांचा पोशिंदा आज त्या परमेश्वराने नेला…
  मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब

 • Amar Changan

  संघर्ष यात्रा संपली। आयुष्य क्षण भंगुर आहे। ज्या क्षणा साठी आयुष्य वेचले तो क्षण जवळ आला असताना कालाचा घाला। कळसाचा शिल्पकार कळसा वरुण कोसळला! अरेरे देवा असे पुन्हा कोनाच्याहि बाबतीत करु नकोस

  मा. श्री. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली….!!!

 • http://www.standardholidays.in Prabhat Kuchik

  दिवस उगवला आणि सूर्य मावळला!! केंद्रीय ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा.गोपिनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली!!!
  :- प्रभात संजिव कुचिक. (संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी :- स्टँन्डर्ड होलिडेसं.) श्री. विक्रम रायबा आबनावे (व्यवस्थापन संचालक :- स्टँन्डर्ड होलिडेसं.)

 • http://www.standardholidays.in Prabhat Kuchik

  केंद्रीय ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा.गोपिनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली!!!
  :- प्रभात संजिव कुचिक. (संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी :- स्टँन्डर्ड होलिडेसं.) श्री. विक्रम रायबा आबनावे (व्यवस्थापन संचालक :- स्टँन्डर्ड होलिडेसं.)

 • SAKET KHADE-PATIL

  साहेब….. ”
  वंजारी सामाज्याचा प्राण
  हरपला ! महाराष्ट्राचा झुंजार नेता गेला !
  मराठवाड्याच्या वाली गेला ! गोर
  गरीबांचा , शेतकऱ्यांचा सतत
  झटणारा नेता (मित्र) गेला ! का सोडून गेलात
  आम्हाला का नेले देवा आमच्या विठ्ठलाला !
  आमचे सगळे स्वप्न अधुरे
  राहिले फक्त शेवटची इच्या पण स्वप्नातच
  राहिली साहेब तुम्हाला मुख्यमंत्री
  म्हणून पहायचे होते , केंद्रात मंत्री झालात तर
  समाज्याच्या डोळ्यात
  आनंदाचे अश्रू होते ,
  सकाळी बातमी समजता आमचे दुखाचे अश्रू
  आवरेना ! पुन्हा
  या जीव कळमळत आहे………..

 • मोहन ओव्हळ

  मा. केंद्रीय ग्राम विकास मंत्री व मा. माजी उपमुख्य मंत्री कालकथीत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना भावपुर्ण श्रंधाजली आर.पी.आय शाखा औंध रोड, पुणे (मोहन ओव्हाळ)

 • Bhushan pethkar

  Din Dubalya Dalit obc cha Data raja gela…jay maharastra…Bhushan shivaji patil pethkar kandhar.

 • Bhushan pethkar

  काय केली चुक आम्ही

  कशाची दिलीत सजा…….

  बुद्धिबळाच्या पटावरुन

  राजाच झालाय वजा…..

 • suresh sonawane

  महाराष्ट्राचे खंबीर नेतृत हरवल…
  भाजपा नेते महाराष्ट्र चे माजी उप मुख्यमंत्री
  माननीय. खासदार. केंद्रीय ग्राम विकास मंत्री.
  गोपीनाथ मुंडे यांना
  उल्हासनगर शिवसेना शहर शाखे तर्फे
  भावपूर्ण श्रद्धांजली …….

close