‘CBI चौकशी व्हावी’

June 3, 2014 7:54 PM1 commentViews: 1437

03 जून :  गोपीनाथ मुंडेंच्या या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी, कोणतीही शंका रहायला नको, असं सांगत आरपीआय नेते रामदास आठवले यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. लोक महायुतीला ATM म्हणजे – आठवले – ठाकरे – मुंडे म्हणायचे. आता आमच्यातला M निघून गेला आहे असंही ते म्हणाले. लोकसभा जिंकून देण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता, त्यांच्या जाण्याने महायुतीवर परिणाम होईल असं मत आठवलेंनी व्यक्त केलं आहे. हे राज्याचं किंवा देशाचं नाही तर महायुतीचंही नुकसान असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ayaj ahmed Maniyar

    CBI inquiry zalich pahije

close