पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरला न जाण्याचा अडवाणींचा निर्णय

April 15, 2009 9:12 AM0 commentsViews: 3

15 एप्रिल पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यातला राजकीय लढा आता अगदीच वैयक्तिक पातळीवर पोचलाय. लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांना निरोप देण्यासाठी पंतप्रधानांनी डिनर आयोजित केलं आहे. पण त्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय अडवाणी यांनी घेतलाय. आपला निर्णय त्यांनी पंतप्रधानांच्या ऑफिसला कळवला आहे. दरम्यान, या डिनरसाठी आपल्याला निमंत्रण मिळालं नसल्याचं सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटलंय.

close