नितीन गडकरींकडे ग्रामविकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवणार

June 4, 2014 8:12 PM0 commentsViews: 1843

Image nitin_gadkari3456234_300x255.jpg04 जून : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे ग्रामविकास खात्याच्या अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोपवणार आहे.

गडकरी यांच्याकडे रस्ते, महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या विभागाची अतिरिक्त जबाबदारी म्हणून गडकरींकडे हे खाते सोपवण्याचा निर्णाय घेतला आहे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close