झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ल्यांत 2 जवान ठार, 8 जखमी

April 15, 2009 5:04 AM0 commentsViews: 3

15 एप्रिल, लातेहार झारखंडमधल्या लातेहारमध्ये नक्षलवाद्यांनी इलेक्शन ड्युटीवर जाणार्‍या सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर हल्ला केला. यात एका जवानासह ड्रायव्हरचाही मृत्यू झालाय. तर आठ जवान जखमी झाले आहेत. निवडणूक प्रक्रियाच उद्‌ध्वस्त करण्याचा हा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असून, थेट जवानांवरच हल्ला करून दहशत पसरवण्याचा हा प्रकार आहे, असा निष्कर्ष काढला जातोय.

close