धार्मिक विद्वेष पसरवणा-या संघटनांवर बंदी घातली पाहिजे का?

June 7, 2014 9:26 PM1 commentViews: 1074

05 जून :   धार्मिक विद्वेष पसरवणा-या संघटनांवर बंदी घातली पाहिजे का? असा होता आजचा सवाल

निवृत्त आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, भाजपचे आमदार गिरीश बापट, पत्रकार अरुण खोरे, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे सहभागी होते

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shankar Bhor

    खरं तर सर्व राजकीय पक्षांना महापुरुषांचे photo लावायला बंदी करायला हवी महापुरुषांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या पक्षांना बंदी करायला हवी म्हणजे हे राजकीय नेते चांगले मुद्दे घेवून लढतील महापुरुषांनी केलेल्या चांगल्या कार्याचा फायदा स्वताच्या फायद्यासाठी करणार नाही आणि महापुरुषांचा अपमान होणार नाही

close