मुंबईत परदेशी महिलेवर केला सामूहिक बलात्कार

April 15, 2009 12:15 PM0 commentsViews: 1

15 एप्रिल गोव्यात स्कार्लेट किलिंग बालात्कार प्रकरणानंतर मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कारची घटना घडली आहे. ट्रॉम्बेमध्ये एका परदेशी महिलेनं तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केलीये. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. तसंच तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ही महिला टाटा इन्स्टिट्युटमध्ये चार महिन्यापासून शिकत होती. त्या महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं.

close