राफेल नादाल नवव्यांदा ठरला फ्रेंच ओपनचा मानकरी

June 9, 2014 11:17 AM0 commentsViews: 84

nadal

09  जून :  फ्रेंच ओपनचा किताब राफेल नदालनं पटकावला आहे. पुरुष एकेरीत वर्ल्ड नंबर वन आणि तब्बल आठ वेळा फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावणार्‍या राफेल नदालसमोर आव्हान होतं ते वर्ल्ड नंबर 2 नोवाक जॉकोविकचं. पण नदालनं जोकोविकचा चार सेटमध्ये पराभव करत नवव्यांदा फ्रेंच ओपनचा किताब पटकावलाय आहे. हे नदालचं सलग पाचवं जेतेपद आहे.

close