गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे महायुतीसमोर नावी आव्हानं उभी राहतील का?

June 7, 2014 9:33 PM0 commentsViews: 992

06 जून :  गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे महायुतीसमोर नावी आव्हानं उभी राहतील का? असा आजचा सवाल होता.

भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे , पत्रकार रविकिरण देखमुख , सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौश्ररी सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close