निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय का?

June 10, 2014 8:33 PM1 commentViews: 462

09  जून : निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय का? असा आजचा सवाल होता.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेना आमदार नीलम गोर्‍हे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक जयंत स्पेशल ऑपरेशन्स उमराणीकर, सोशल मीडिया अभ्यासक रवी घाटे सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ramesh Patil

    not audible

close