निवडणुकांवर डोळा ठेवून एलबीटीचा पुनर्विचार होतोय का?

June 11, 2014 10:49 AM0 commentsViews: 413

10  जून :  निवडणुकांवर डोळा ठेवून एलबीटीचा पुनर्विचार होतोय का? असा आजचा सवाल होता

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह, जळगाव मनपा (खानदेश विकास आघाडी)चे सभागृह नेते रमेश जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, कर्मचारी महासंघचे प्रवक्ते हनुमंत लांडगे, भाजपचे आमदार गिरीश बापट महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी सहभागी होते

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close