मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये केलं सपत्नीक मतदान

April 16, 2009 6:56 AM0 commentsViews: 6

16 एप्रिल, नांदेडमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज सकाळी नांदेडमध्ये रांगेत उभे राहून मतदान केलं. त्यांच्या पत्नी अमिता चव्हाणही त्यांच्यासोबत होत्या, त्यांनीही मतदान केलं. नांदेडमधून निवडणुकीसाठी उभे असलेले काँग्रेस उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सारी फौज कामाला लावली होती.

close