मानाचे अश्व आळंदीकडे

June 11, 2014 10:50 PM0 commentsViews: 847

11 जून : आषाढी वारी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच वारीसाठी कर्नाटकमधून मानाचे 2 अश्व आळंदीकडे रवाना होत आहेत. दररोज पायी प्रवास करुन हे अश्व पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. चिकोडीच्या उर्जितसिंगराजे शितोळे सरकार घराण्याचे हे दोन्ही अश्व सध्या सांगली जिल्ह्यातून प्रवास करत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close