बलात्काराबद्दलचं आर. आर. पाटील यांचं विधान हे संवेदनहीनतेचा नमुना आहे का ?

June 12, 2014 1:57 PM0 commentsViews: 1019

बलात्काराबद्दलचं आर. आर. पाटील यांचं विधान हे संवेदनहीनतेचा नमुना आहे का ? असा आजचा सवाल होता.

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, युवक आनंद कोठेकर, शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close