मुंडेंचा दशक्रिया विधी

June 12, 2014 2:33 PM0 commentsViews: 3523

 12  जून :  दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या दशक्रीया विधी आज पैठणमध्ये झाला. विधीसाठी गोपिनाथ मुंडे यांचे कुटुंबीय पैठणमध्ये उपस्थित होते. नाथ मंदीराच्या पाठीमागे गोदाकाठी हा विधी झाला. गोपिनाथ मुंडे यांची जेष्ठ कन्या पंकजा मुंडनीे दशक्रिया विधी केला. दशक्रिया विधीसाठी देवेंद्र फडणवीस ,विनोद तावडे उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेंच्या अस्थिंचं विसर्जन गोदावरी नदीत करण्यात आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close