‘निर्णय बेकायदेशीर’

June 12, 2014 8:52 PM0 commentsViews: 409

12 जून : सरदार सरोवर धरणावर दरवाजे बांधण्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी माहिती ही माहिती दिली. या परवानगीमुळे आता धरणाची उंची 17 मीटर वाढणार आहे. सध्या धरणाची उंची 121 मीटर आहे ती वाढून आता 138 मीटर होणार आहे. मात्र हा निर्णय बेकायदेशीर असून हा अन्याय आहे असं सांगत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी त्याला विरोध केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close