बेडकांचं लग्न

June 12, 2014 9:07 PM0 commentsViews: 689

12 जून : ‘पाऊस पडावा’ यासाठी नागपूरच्या किसान विकास परिषदेच्या वतीने बेडकाचे लग्न लावण्यात आलं. पावसाळ्याआधी बेडकाचे लग्न लावले तर पाऊस येतो असा समज असल्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपूरच्या रामेश्वरी भागात आयोजीत बेडकाच्या लग्नाला शंभरावर वर्‍हाडीही उपस्थीत होते. दरवर्षी हा लग्न सोहळा आयोजित केला जात असतो.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close