निवृत्तीनाथांचं प्रस्थान

June 12, 2014 9:11 PM0 commentsViews: 175

12 जून : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान झालंय. कुशावर्तात पादुकांना साधूस्नान घालण्यात आलं. महाआरती करुन पालखी पुढे निघाली. या सोहळ्यासाठी पाच हजार वारकरी उपस्थीत होते. आज पालखीचा मुक्काम नाशिकला असणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close