ओबामांनाही मंदीचा फटका : वार्षिक उत्पन्नात घट

April 17, 2009 7:31 AM0 commentsViews: 5

17 एप्रिल 2008 हे वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी चांगलं होतं. ते केवळ राष्ट्राध्यक्ष बनले नाहीत तर त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातही वाढ झाली आहे. वार्षिक टॅक्स रिटर्न्सनुसार त्यांनी मागच्या आर्थिक वर्षात तीन अब्ज डॉलर्स रुपये कमावले आहेत. ओबामांनी प्रसिद्ध केलेल्या दोन नॉन फिक्शन पुस्तकांच्या रॉयल्टीमधूनच त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या उत्पन्नापैकी त्यांनी साडे सहा टक्के चॅरिटीसाठी दिले आहेत. ओबामांचं या वर्ष्षीचं आतापर्यंतचं उत्पन्न 2007 वर्षाच्या तुलनेत नक्कीच कमी आहे. त्यामुळे मंदीचा फटका त्यांनाही बसल्याचं समजतंय. सध्या त्यांचं वार्षिक उत्पन्न 4 लाख डॉलर्स आहे.

close