विद्वेषानंतरही ‘वेलकम’

June 13, 2014 8:47 PM0 commentsViews: 1454

13 जून : फेसबुकवर आक्षेपार्ह लेखनानंतर पुण्यात उद्रेक झाला आणि त्यात पुण्याच्या हडपसर परिसरात मोहसिन शेख या तरुणाची हत्या झाली.याच परिसरात एका मुस्लिम तरुणाची बेकरीदेखील समाजकंटकांनी जाळली. वातावरणातला तणाव निवळल्यानंतर आता ही बेकरी पुन्हा सुरू झाली आहे. पण बेकरी जळत असताना पोलीस किंवा कुणीही मदतीला आलं नाही अशी खंत बेकरीमालकाने व्यक्त केली. तसंच या बेकरीची आर्थिक परिस्थितीही आता बिकट झाली.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close