बिग बींचं ‘युद्ध’

June 14, 2014 6:33 PM0 commentsViews: 401

14 जून : बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आता छोट्या पडद्यावर भेटणार आहेत ते एका सीरियलमधून. ‘युद्ध’या सीरियलच्या पोस्टरचं अनावरण बिग बीच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल मीडियाशी संवाद साधला. या अगोदरही अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोतून टीव्ही प्रेक्षकांनी मनं जिंकली होती पण यावेळी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची झलकही पाहण्यास मिळणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close