सिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकार्‍यांना जबाबदार धरणं योग्य आहे का ?

June 14, 2014 10:37 AM0 commentsViews: 590

13 जून : सिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकार्‍यांना जबाबदार धरणं योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, प्रिन्सिपल करस्पाँडन्ट आशिष जाधव,
वाल्मीचे माजी प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, याचिकाकर्ते सोमेश्वर पुसदकर सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close