हिरा-मोती खेचणार पालखीरथ

June 16, 2014 2:49 PM0 commentsViews: 431

16   जून :   संत तुकाराम महाराजांच्या पालखीरथासाठी सहादू काळोखे यांच्या हिरा-मोती या बैलजोडीची निवड झालीय. देहूजवळील विठ्ठलवाडी ही बैलजोडी आहे. महाराष्ट्रामधून अनेक बैलजोड्यांमध्ये स्पर्धा होती, यात हिरा- मोतीने बाजी मारली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close