ठाणे- वाशी हार्बर मार्गावरची लोकलसेवा पुन्हा सुरळीत

April 17, 2009 1:41 PM0 commentsViews: 7

17 एप्रिलमिलिंद तांबे, नवी मुंबईठाणे- वाशी हार्बर मार्गावर रबाळे इथे लोकल ट्रेन ट्रॅकवरुन घसरल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून अपघातामुळे होणारं संभाव्य नुकसानही टळलं आहे. आता इथली परिस्थिती सुधारली असून ठाणे- वाशी हार्बर मार्गावरची लोकलसेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

close