विनयभंग-बलात्काराच्या हाय प्रोफाईल प्रकरणांचं थिल्लरीकरण होतंय का ?

June 18, 2014 1:05 PM0 commentsViews: 1147

18  जून :  विनयभंग- बलात्काराच्या हाय प्रोफाईल प्रकरणांचं थिल्लरीकरण होतंय का ? असा आजचा सवाल होता.

पत्रकार निळू दामले, काँग्रेसचे प्रवक्त्या नीला लिमये, कायदे सल्लागार डॉ. अनामिका विचारे, अभिनेत्री विभावरी देशपांडे, कायदे अभ्यासक ऍड.असीम सरोदे सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close