डॉ. होमी भाभा यांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं का ?

June 19, 2014 2:36 PM0 commentsViews: 430

18 जून : डॉ. होमी भाभा यांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं का ? असा आजचा सवाल होता

पत्रकार संजय केतकर, BARC कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वरळीकर, शास्त्रज्ञ, लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, शिवसेनाचे खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सहभागी होेते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close