मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही – गोपीनाथ मुंडे

April 18, 2009 4:35 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल, परळी-वैजनाथ मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर फक्त दिल्लीच्या राजकारणात राहणार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी परळी-वैजनाथमध्ये सांगितलं . नितीन गडकरी, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर हे राज्यात भारतीय जनता पक्षाची धुरा समर्थपणे वाहतील असंही ते म्हणाले. आयबीएन-लोकमतचे रिपोर्टर आशिष दीक्षित यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी राजकारणावर मारलेल्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close