इराकमधल्या यादवीमुळे जगापुढे नवी संकटं उभी राहतील का ?

June 20, 2014 2:44 PM0 commentsViews: 966

19  जून :  इराकमधल्या यादवीमुळे जगापुढे नवी संकटं उभी राहतील का ? असा आजचा सवाल होता.

परराष्ट्र खात्याचे माजी सचिव राजेंद्र अभ्यंकर, आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, पत्रकार निळू दामले, आंतरराष्ट्रीय सेल, भाजपचे प्रवक्ते, दत्तेश परूळेकर, AFP, मध्य आशिया करस्पाँडंट, जय देशमुख सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close