संजय निरूपम यांनी राम नाईकांवर डागली तोफ

April 18, 2009 4:58 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल, मुंबई उत्तर मुंबई मतदारसंघातले काँग्रेस युतीचे उमेदवार संजय निरुपम यांनी भाजपचे उमेदवार राम नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत.संजय निरूपम यांचा काहीदिवसांपूर्वी बोरिवलीत काँग्रेसच्या प्रचाराचा रोड शो झाला. त्या रोड शोमध्ये संजय निरूपम यांनी काँग्रसचे यापूर्वीचे खासदार आणि सिने अभिनेते गोविंदा यांनाही प्रचारासाठी बोलावणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं. आमची रिपोर्टर अलका धुपकर हिने निरूपम यांच्याशी त्यावेळी केलेली बातचीत पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close