तुम्हीही वारीत सहभागी होऊ शकता !

June 20, 2014 7:18 PM0 commentsViews: 567

2014bheti_lagi_jiva20 जून : भेटी लागी जीवा लागलीस आस…ज्ञानोबा-माऊलीच्या जयघोषात राज्यभरातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत…एकदा तरी वारीत सहभागी व्हावं असं स्वप्न प्रत्येक वारकरी उराशी बाळगून असतो…आता वारीला सुरुवात झालीय आणि वारकर्‍यांना वेध लागले आहेत ते विठुरायाच्या नगरीचे…तुम्हीही या वारीमध्ये वारकरी होऊ शकता…आमच्या फेसबुक वारीमध्ये. तुम्हाला एवढंच करायचंय, तुमच्या शहरातून, गावातून, जिल्ह्यातून निघालेल्या वारीचे फोटो व्हिडिओ किंवा तुम्ही सहभाग घेतलेल्या वारीतले सेल्फी फोटो आम्हाला पाठवा. ते आम्ही प्रसिद्ध करू आमच्या वेबसाईटवर आणि ‘भेटी लागी जीवा’ या आमच्या फेसबुक पेजवर…

फोटो थेट अपलोड करू शकता भेटी लागी जीवा फेसबुक पेजवर-https://www.facebook.com/bhetilagijiva2014

किंवा मेल करा – blog@ibnlokmat.tv वर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close