जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला आग : 250 रुग्णांना वाचवलं

April 20, 2009 10:47 AM0 commentsViews: 5

20 एप्रिल जळगावजळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासकीय इमारतीला आग लागली आहे. या आगीतून जवळपास 250 रुग्णांना बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. फायर ब्रिगेडच्या 11 गाड्या आणि चार फोमच्या गाड्या आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतायत.

close