केंद्र सरकारनं केलेली 14 टक्क्यांची रेल्वे भाडेवाढ अपरिहार्य आहे का ?

June 21, 2014 6:48 PM0 commentsViews: 1353

20 जून : केंद्र सरकारनं केलेली 14 टक्क्यांची रेल्वे भाडेवाढ अपरिहार्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस कैलाश वर्मा,
कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, पत्रकार सुरेश भटेवरा सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close