दिवेघाट पार

June 23, 2014 8:40 PM0 commentsViews: 303

23 जून : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करून घाटाच्या वर असलेल्या झेंडेवाडी इथं विसाव्यासाठी थांबली होती. दुपारचा विसावा घेऊन पालखीने सासवडच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. आता पालखी सासवडला पोहोचली आहे. आज आणि उद्या पालखीचा मुक्काम सोपानदेवांच्या सासवडमध्ये असणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close