जमैकन विमानाचं कॅनडात अपहरण : 2 प्रवासी, 5 कर्मचारी ओलीस

April 20, 2009 12:27 PM0 commentsViews: 6

20 एप्रिल जमैकावरून कॅनडाला जात असताना जमैकन विमानाचं अपहरण झालं. अपहरण करणार्‍यांनी सॅगेस्टर आंतराष्ट्रीय विमानतळावर विमानातील प्रवाशांना बंधक बनवून ठेवलं आहे. या विमानात सध्या 2 प्रवाशी 5 कर्मचारी आहेत. दरम्यान 167 प्रवासी बाहेर पडलेत. या विमानाचं अपहरण का केलंय याविषयी निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. विमान अपहरण करणा-यांचा काय उद्देश आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत, ते अजून स्पष्ट झालेलं नाही.

close