वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे का?

June 24, 2014 11:23 AM0 commentsViews: 520

23 जून : वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं प्राधान्य दिलं पाहिजे का? असा आजचा सवाल होता.

काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, कम्युनिस्ट नेते अशोक ढवळे, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर,
मुंबई ग्राहक पंचायतचे सदस्या वर्षा राऊत, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close