आली ‘मर्दानी’ राणी !

June 25, 2014 6:04 PM0 commentsViews: 2566

खंडाला गर्ल अर्थात राणी मुखर्जी लग्नानंतर आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणीचा रावडी लूक आता पाहण्यास मिळणार आहे. राणीचा आगामी मर्दानी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मंगळवारी या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय या सिनेमात राणीने एका धाडसी पोलीस इन्सपेक्टरची भूमिका साकारली आहे. पुढील महिन्यात 22 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close