साईबाबांबद्दलचं स्वामी स्वरूपानंदांचं वक्तव्य योग्य आहे का ?

June 25, 2014 7:12 PM0 commentsViews: 902

24 जून : साईबाबांबद्दलचं स्वामी स्वरूपानंदांचं वक्तव्य योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक श्याम मानव, पत्रकार अनंत दीक्षित,
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते,
याचिकाकर्ते संजय काळे सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close