फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका

June 25, 2014 9:19 PM0 commentsViews: 403

fifa_world_cup_

आजपासून आयबीएन लोकमत सुरू करतंय फिफा वर्ल्ड कप स्पर्धा…आम्ही दररोज तुम्हाला विचारणार आहोत फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न…या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक खास गिफ्ट…आमचा आजचा प्रश्न आहे.

प्रश्न – फिफा वर्ल्ड कपचं जेतेपद सर्वाधिक वेळा कोणत्या देशानं पटकावलंय ?
A) स्पेन,B) ब्राझील, C) इटली D) जर्मनी
तुमचं उत्तर आम्हाला पाठवा… SMS करा… टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर…

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषीत करू. त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरू नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close