वारकर्‍यांसोबत न्याहारी

June 26, 2014 4:38 PM0 commentsViews: 191

26 जून : वारीला जाणं हा एक आनंदसोहळा असतो.या आनंदसोहळ्यात सहभागी होऊन प्रत्येकालाच उर्जा मिळते, समाधान मिळतं. यासाठीच भाजप नेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हेही या वारीत वाल्हेजवळ सहभागी झाले. त्यांनी या वारकर्‍यांसोबत न्याहारीही केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close