26 जून 14 – फिफा वर्ल्ड कप ‘उत्तर सांगा बक्षीस जिंका’

June 26, 2014 8:02 PM1 commentViews: 113

26june_sporttime_q

आम्ही दररोज तुम्हाला विचारणार आहोत फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न…या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक आकर्षक बक्षीस. आपला आजचा प्रश्न आहे.

 प्रश्न – ब्राझील वर्ल्ड कपमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूनं सेल्फ गोल केलाय ?

A) मार्सेलो B) रोनाल्डो C) आंद्रे पिर्लो D) जेरार्ड पिके
तुमचं उत्तर आम्हाला पाठवा… SMS करा… टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर…

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषीत करू… त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरू नका मिशन ब्राझील 2014 फक्त  आयबीएन लोकमतवर

—————————————————————————————————————————————–

आयबीएन लोकमत फिफा वर्ल्ड कप ‘उत्तर सांगा बक्षीस जिंका’मध्ये (25 जून 14) चे विजेते आहेत अभिषेक पाताडे,मुंबई.

प्रश्न होता – ‘फिफा वर्ल्ड कपचं जेतेपद सर्वाधिक वेळा कोणत्या देशानं पटकावलंय ?’ याचं उत्तर आहे B, ब्राझील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vicky Bhamodkar

    I appeal not to answer these questions
    it’s a total wastage of money
    question asked on first day, not yet declared a winner
    if I’m not wrong ibnlokmat team must reply with name of winner

close