पुन्हा एकदा ‘ट्रान्सफॉर्मर्स’

June 26, 2014 9:40 PM0 commentsViews: 1077

हॉलिवूडचा ऍक्शनपट ‘ट्रान्सफॉर्मर्स’ हा आपल्या चौथ्या अवतारात पुन्हा एकदा भेटीला येत आहे. मायकल बे दिग्दर्शित ‘ट्रान्सफॉर्मर्स ऐज ऑफ एक्सटिंक्शन’ शुक्रवारी रिलीज होत आहे. या अगोदर या सिनेमाने तीन वेगवेगळे भाग पाहण्यास मिळाले. ऑप्टमस प्राईम, बॅम्बल बी ही जोडी नव्या रुपात पाहण्यास मिळणार आहे. उद्या 27 जूनला भारतात एकाच वेळी हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू भाषांत प्रदर्शित होणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close