27 जून : फिफा वर्ल्ड कप ‘उत्तर सांगा बक्षीस जिंका’ !

June 27, 2014 8:18 PM0 commentsViews: 238

323fifa_quiz_sprot_time27 जून : आयबीएन लोकमत फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका..आम्ही दररोज तुम्हाला विचारणार आहोत फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न…या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक आकर्षक बक्षीस.आपला आजचा प्रश्न आहे.

प्रश्न – कोणत्या युरोपियन टीमनं ब्राझील वर्ल्ड कपच्या राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारलीये ?

A) स्पेन
B) इटली
C) जर्मनी
D) पोर्तुगाल

तुमचं उत्तर आम्हाला SMS करुन कळवा. टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस.. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या 28 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषित करू.. त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरू नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर..

26 जूनच्या प्रश्नाचे लकी विजेते
2014 ब्राझील वर्ल्ड कपमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूनं सेल्फ गोल केलाय ? असा प्रश्न विचारला होता.
याचं अचूक उत्तर आहे A) मार्सेलो
या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत नाशिकचे प्रशांत खराडे आणि गोव्याचे यतीन मळीक..अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी प्रशांत आणि यतीन तुमचं अभिनंदन..

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close