कुलाबा ते वांद्रे भुयारी मेट्रोला मंजुरी

June 27, 2014 9:11 PM0 commentsViews: 1736

s4mumbai tunnel metro27 जून : मुंबईत मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झालाय आणि आज कुलाबा ते वांद्रे या भुयारी मेट्रो 2 ला मंजुरी मिळालीय. घाटकोपर ते ठाणे या मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पण, या मेट्रोला पर्यावरण आणि इतर विभागाच्याही परवानग्या घ्याव्या लागणार आहे. शिवाय पुनर्वसनाचाही मोठा प्रश्न असणार आहे. पहिल्या मेट्रोच्या शुभारंभाच्या तारखा 9वेळा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे ही मेट्रो कधी सुरू होणार हे पाहावं लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close