केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लैंगिक शिक्षणाबाबत घेतलेला आक्षेप योग्य आहे का ?

June 28, 2014 6:02 PM0 commentsViews: 571

27 जून : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लैंगिक शिक्षणाबाबत घेतलेला आक्षेप योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी,
भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ,
आरोग्यभानचे संस्थापक डॉ. मोहन देशपांडे सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close