‘एक व्हिलन’चं स्क्रिनिंग आणि बी टाऊन !

June 28, 2014 7:57 PM0 commentsViews: 4239

मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन’शुक्रवारी देशभरात रिलीज झाला. रितेश देशमुखच्या दमदार परफॉर्मन्सची छाप यात पाहण्यास मिळाली यामुळे एक व्हिलनच्या स्पेशल स्क्रिनिंगला देशमुख फॅमिली हजर होती. तर आपल्या आगामी सिनेमा मर्दानीसाठी राणी मुखर्जी आता प्रमोशनच्या कामाला लागलीय. याव्यतिरिक्त बी टाऊन मध्ये काय काय घडलं त्याची ही फोटो गॅलरी..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close