भय इथले संपत नाही !

June 30, 2014 12:32 PM0 commentsViews: 2183

31 मे, 1 जून आणि 2 जून हे तीन दिवस पुणेकरांसाठी तणावाचे दहशतीचे आणि संतापाचे होते. धार्मिक तेढ वाढवण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं. यातच मोहसीन शेख या तरुणाचा मृत्यू झाला आणि या घटनांकडे सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. एरव्ही शांत असणार्‍या शहरांमध्ये गावांमध्ये कसल्या भितीने थैमान घातलं त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ताज…भय इथले संपत नाही..

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close